नवरा-बायकोचं भांडण
मी अमन,
आज तुम्हाला सागणार आहोत कि प्रत्येक घरांत भांडण कसे सुरु होते व फक्त भांडणा मुडे घरा वर काय प्रभाव पडते किंवा घर च्या लोकांवर.
चाला बघु या आता.........
नवरा-बायकोचं भांडण होतं
बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण
नवरा - आय लव्ह यू
बायको - (आणखी रागाने) ते नाही...दुसरे
नवरा - आय मिस यू
बायको - (रागाने ओरडून) अजिबात नाही
नवरा - माझीच चूक आहे
बायको - हां...बरोब्बर
नवरा बायको मधील संवाद [ लग्नाच्या पाहिले ]
साखरपुडा झाल्यानंतर नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता....
नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो.
बायको - तू मला सोडून जाशील ?
नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही.
बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?
नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी.
बायको - तू मला विसरून जाशील ?
नवरा - त्यापेक्शा मी मरणं पसंत करेन.
बायको - तू मला शॉपिंग ला नेशिल?
नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.
बायको - तू मला मारपीट करशील ?
नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही.
बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ?
आणि लग्नानंतर त्या दोघांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा !
नवरा बायको मधील संवाद [ लग्नाच्या नंतर ]
१.बायको ने विचारलं : *"मी कशी दिसते ओ*?
मी म्हणालो :
*श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे....*!
*श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे....*!
*तांब्या* फेकुन मारलं ना राव....😡
🤣😛🤣😛😜🤣😛😜
----------------------------------------------------
नवरा :- प्रिये, आज चहा असा बनव कि तन मन डोलायला लागेल
----------------------------------------------------
नवरा :- प्रिये, आज चहा असा बनव कि तन मन डोलायला लागेल
बायको :- दूध आपल्याकडे म्हशीचं येतं, नागिनीचं नाही
🤣🤣🤣🤣-------------------------------------------------------
गणेश :- डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं.
.
डॉक्टर - किती वाजता उठता ?
.
गणेश :- आठ वाजता .......
.
डॉक्टर - लवकर उठत जा........ रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात.
😜😅😂😂😝😅😂😂😜
---------------------------------------------
मास्तर:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?
बंड्या:
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.
मास्तरचे डोळे भरुन आले..!!!!
😆😆😆😆😂😂😂😂😂
😨पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
😤बेवडा : प्रवचन ऐकायला....!
😬पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे ?
😤बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम....
😨पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
😭बेवडा : माझी बायको...!!!
😛😝😜😄☺😊😀😉😃लय भारी....
😆😆😆😆😂😂😂😂😂
😨पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
😤बेवडा : प्रवचन ऐकायला....!
😬पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे ?
😤बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम....
😨पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
😭बेवडा : माझी बायको...!!!
😛😝😜😄☺😊😀😉😃लय भारी....
"जीवनात खुप हसा....,
🤣🤣😂🤣😂😂😂😂😂
एका ट्रॅफीक सिग्नल वर
एका भिकाऱ्या ला पाहुन माणुस
बोलला..." तुला कुठ तरी पाहील आहे...
भिकारी खुप हसला.....
.
.
.खुप हसला....
🤣🤣😂🤣😂😂😂😂😂
एका ट्रॅफीक सिग्नल वर
एका भिकाऱ्या ला पाहुन माणुस
बोलला..." तुला कुठ तरी पाहील आहे...
भिकारी खुप हसला.....
.
.
.खुप हसला....
.
.
.
.
..आणि म्हणाला
" साहेब....आपण फेसबुक वर
फ्रेंड आहोत..
😂😂😂😂😂😁😂😁
याला म्हणतात Attitude.....
एका लहान मुलाला विचारले
'कोणत्या शाळेत जातोस?'
'कोणत्या शाळेत जातोस?'
तो म्हणाला 'मी जात नाही!....मला पाठवतात...😏'
😁😁😜😜😆😆😂😂
😁😁😜😜😆😆😂😂
😀हसा आणी हसवा😀😀
शिक्षक=उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू=आई बाबा भांडत होते.
शिक्षक-त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू-माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.
😂😂😂😂😂
गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??
😂😂😂😂😂
गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??
🙆🏻
गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाही
😂😂😂😂😂
सर्वात खतरनाक जोक.
गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाही
😂😂😂😂😂
सर्वात खतरनाक जोक.
बंड्या- बघ तुझ्या बायकोला साप चावतोय.......
गण्या- अरे तो चावत नाय काय, त्याच विष संपलय म्हणून तो.........
रिचार्ज मारायला आलाय....... 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
😂😂😂😂😂😜😜
शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी
कोणता?
पप्या :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का?
घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या :- आई
शिक्षक :- मगं वडील काय करतात?
पप्या :- ते दाऊद गँग मध्ये
शार्प शुटर आहेत.
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच
उडणारा पक्षी आहे.
चुकीला माफी नाही
😂😂😂😝😝😝👌👌👌😳😄🔫🔫🔫🔫🔫🔫🔫
🤣🤣🤣🤣🤣🤣
कडक विनोद
गण्या :- आई गांधीजी👶 च्या डोक्यावर केस का नव्हते ????
गण्या- अरे तो चावत नाय काय, त्याच विष संपलय म्हणून तो.........
रिचार्ज मारायला आलाय....... 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
😂😂😂😂😂😜😜
शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी
कोणता?
पप्या :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का?
घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या :- आई
शिक्षक :- मगं वडील काय करतात?
पप्या :- ते दाऊद गँग मध्ये
शार्प शुटर आहेत.
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच
उडणारा पक्षी आहे.
चुकीला माफी नाही
😂😂😂😝😝😝👌👌👌😳😄🔫🔫🔫🔫🔫🔫🔫
🤣🤣🤣🤣🤣🤣
कडक विनोद
गण्या :- आई गांधीजी👶 च्या डोक्यावर केस का नव्हते ????
आई :- कारण ते फक्त खरं बोलत होते..
गण्या :- आता समजलं की बायकांचे 👩 केस लांब का असतात..
लय धुतलं आईनं
२.नवरा - बायको मध्ये भांडण चालु होतं...
बायको: भित कसं नाही ? मला बघायला येताना ५ - ६ लोकं सोबत घेऊन आला, लग्नाच्या वेळी २०० - २५० लोकं घेऊन आला, आला की नाही ?
नवरा: हो आलो...
बायको: मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते, चला भांडी घासा गप गुमाण.
नवरा: तु लय सिरीयस घेती राव, घासनी कुठंय ?
No comments:
Post a Comment